"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्याघरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो" , " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
==संहिता आणि गीतलेखन==
अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगितीक लघुपटांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
त्यांनी अनेक जिंगल्स तसेच 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले. कथकतसेच नृत्यासाठी'एक अनेकहोता बॅले,विदुषक' ठुमऱ्यामधील लिहिल्यातराणा सोमण यांनी लिहिला आहे.
 
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसर्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत सोमण यांनी लिहिले आहे.
 
NDA चे स्फूर्ती गीत सोमण यांनी लिहिले आहे.
 
'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांचे इंग्रजी subtitling सोमण यांचे आहे.
 
सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत.
 
==अजित सोमण यांचे कुटुंब==
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले