"नागार्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{हा लेख|'''आचार्य नागार्जुन'''|नागार्जुन (निःसंदिग्धीकरण)}}
'''नागार्जुन''' (अंदाजे [[इ.स. १५०]] - अंदाजे [[इ.स. २५०]]) हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ,
खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, [[शून्यवाद|शून्यवादाचे]] उद्गाते व विद्वान [[बौद्ध]] [[भिक्खू]] होते. ते [[महायान]] बौद्ध पंथाचे एक महान संघटक होते. नागार्जुन हे प्रख्यात बौद्ध आचार्य तसेच [[बोधिसत्व]] सुद्धा होते. ते एक तांत्रिक होते असे भारतीय व तिबेटी परंपरा सांगतात.