"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''अजित सोमण''' ([[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]] - [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे प्रसिद्ध बासरीवादक ,संगीततज्ञ, संहितालेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[पं. हृदयनाथ मंगेशकर]] [[ श्रीधर फडके]] [[ आनंद मोडक]] [[ पं. बिरजू महाराज]] [[ पं. कालिचरण महोपात्र]] [[ पंडिता रोहिणी भाटे]] [[प्रभा मराठे]] [[ सुचेता चापेकर]] [[ मनिषा साठे]] [[ पार्वती दत्ता]] यांच्याबरोबर बासरीची साथ केली. अजित सोमण यांनी संगीत, नृत्य, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. त्यांच्या जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", " चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्याघरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो" , " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत. सखी मंद झाल्या तारका, ही वाट दूर जाते यासरख्यायासारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा Indo jazz group च्या Antigravity , Boogie for Hanuman अशा CDs मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. तसेच अनेक लघुपटांसाठी background music सोमण यांचे आहे. UGC च्या अंतर्गत तयार केलेल्या " राग रंजन " या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. याच मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक होते. स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी, अशा नामवंत संस्थांचे त्यांनी विश्वस्त , अध्यक्ष म्हणून काम पाहिले. विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सॊमणपरिवारातर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनीपुरस्कारानी सन्मान करण्यात येत असतो. अजिततसेच त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते. सोमण यांच्यावर एक लघुपट निघाला आहे. अजित सातभाई यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
 
सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] यांचा[[पार्वती दत्ता]] तसेच संगीत क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे.
 
==अजित सोमण यांचे कुटुंब==
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले