"जेम्स पीबॉडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
दुसरी सद्दी
ओळ १:
'''जेम्स हॅमिल्टन पीबॉडी''' ([[२१ ऑगस्ट]], [[इ.स. १८५२|१८५२]]:[[टॉपशॅम, व्हरमाँट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२३ नोव्हेंबर]], [[इ.स. १९१७|१९१७]]:[[कॅन्यन सिटी]], [[कॉलोराडो]], अमेरिका) हा अमेरिकेतील कॉलोराडो राज्याचा [[कॉलोराडोचे गव्हर्नर|१३वा आणि १५वा गव्हर्नर]] होता. याची दुसरी सद्दी फक्त एक दिवसाची होती.
 
[[क्रिपल क्रीक]] येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी याने एक हजार पोलिसवजा गुंड पाठवले व संप मोडून काढला.