"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
काही लिंक्स जोडल्या आहेत.
No edit summary
ओळ ९:
 
== शिक्षण ==
भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून [[सलंगाई पूजा]] करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला [[आरंगेत्रम|अरंगेत्रम]] असे नाव आहे. आरंगेत्रमअरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.
 
== श्रेष्ठ कलाकार ==