"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
माहिती सुधारली.
ओळ १:
'''अजित सोमण''' ([[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]] - [[ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे बासरीवादक आणि इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[आशा भोसले]] यांच्याबरोबर काम केले होते. अजित सोमण यांनी संगीत, नृत्य, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. या सर्व क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा सॊमणपरिवारातर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येत असतो. अजित सोमण यांच्यावर एक लघुपट निघाला आहे. अजित सातभाई यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
 
सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] यांचा समावेश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले