"कर्स्टन डन्स्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
दुवा
ओळ १:
'''कर्स्टन कॅरोलाइन डन्स्ट''' ([[३० एप्रिल]], [[इ.स. १९८२|१९८२]]:[[पॉइंट प्लेझंट]], [[न्यू जर्सी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हिने वयाच्या सातव्या वर्षी चित्रपटांतून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. ही बारा वर्षांची असताना तिला [[इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर]] चित्रपटातील क्लॉडियाच्या भूमिकेसाठी [[गोल्डन ग्लोब पुरस्कार|गोल्डन ग्लोब पुरस्काराचे]] नामांकन मिळाले होते. तिने [[लिटल विमेन (१९९४ चित्रपट)|लिटल विमेन]], [[वॅग द डॉग (चित्रपट)|वॅग द डॉग]], [[स्मॉल सोल्जर्स]] आणि [[ब्रिंग इट ऑन]] तसेच [[स्पायडरमॅन चित्रपटशृंखला|स्पायडरमॅन चित्रपटशृंखलेमध्ये]] अभिनय केला आहे.
 
{{DEFAULTSORT:डन्स्ट, कर्स्टन}}