"आघारकर संशोधन संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छोNo edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ २:
[[पुणे|पुण्यातील]] '''आघारकर संशोधन संस्था''' ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानित स्वायत्त संस्था असून ती [[पुणे विद्यापीठ]] व ,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प हाती घेते.
 
आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. १९९२ मध्येजेष्ठ संस्थेलावनस्पती संस्थापकतज्ज्ञ संचालक कै.प्रा.डॉ [[शंकर पुरुषोत्तम आघारकर|एस.पी. आघारकर]] यांचेयांनी या संस्थेची स्थापना केली. १९९२ मध्ये संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले.
 
==बाह्य दुवे==