"देवी (रोग)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
= देवी या रोगाचे स्वरूप =
१९५० सालापर्यंत देवी या रोगाने जगभर ६० टक्के लोक मृत्युमुखी पडत होते.मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता. देवी हा रोग अत्यंत भयंकर आणि वेदनादायी आहे.हा [[रोग]] देवीबाधित रुग्णाच्या संपर्काने अथवा त्याच्या वस्तू वापरल्याने होतो.हा विषाणूजन्य रोग आहे.
[[चित्र:Hemorrhagic_smallpox.jpg|डावे|इवलेसे|गंभीर अवस्थेत असलेला देवीचा रुग्ण ]]
 
= लक्षणे =
रुग्णाला ताप येणे,थंडी वाजणे,[[स्नायू]] दुखी ही लक्षणे दिसून येतात.त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात.पुरळ शरीरभर पसरतात.पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो.अंधत्व येते.नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो.या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/देवी_(रोग)" पासून हुडकले