"शारजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
छो Cite web --> संकेतस्थळ स्रोत व अन्य फिक्स (via JWB)
ओळ २२:
|longd=55 |longm=23 |longs=27 |longEW=E
}}
'''शारजा''' ({{lang-ar|الشارقة‎}}) हे [[पश्चिम आशिया]]तील [[संयुक्त अरब अमिराती]] ह्या देशामधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर ([[दुबई]] व [[अबु धाबी]]खालोखाल) व [[शारजा अमिरात]]ीचे राजधानीचे शहर आहे.<ref name=dxbpopulation>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://www.world-gazetteer.com/wg.php?x=&men=gcis&lng=en&dat=32&geo=-12&srt=pnan&col=aohdq&va=&pt=a |शीर्षक=United Arab Emirates: metropolitan areas |publisherप्रकाशक=World-gazetteer.com |ॲक्सेसदिनांक=31 July 2009}}</ref> शारजा शहर शारजा अमिरातीच्या उत्तर भागात [[पर्शियन आखात]]ाच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. [[दुबई]]-[[अजमान]]-शारजा ह्या महानगरामधील एक मोठे शहर असलेल्या शारजाची लोकसंख्या २००८ साली सुमारे ८ लाख होती.
 
शारजा हे एक अमिरातीमधील एक सुबत्त शहर असून त्याला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. सध्या शारजा शहर देशाच्या एकूण जी.डी.पी.च्या ७.४ टक्के वाट्यासाठी कारणीभूत आहे. येथील [[शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका शारजाच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून शारजा बाहेर येत आहे.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|दुवा=http://arabiangazette.com/dubai-witnessed-stable-financial-recovery/ |शीर्षक=Dubai witnessed stable financial recovery - report |publisherप्रकाशक=Arabiangazette.com |date=2012-06-28 |ॲक्सेसदिनांक=2013-03-12}}</ref>
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/शारजा" पासून हुडकले