"गिधाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
ओळ १८:
[[पिसे]] नसलेले केसरहित [[डोके]] हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे. [[रक्त]] वा इतर द्रवांनी ते अस्वच्छ होऊन, स्वच्छ करणे अवघड असल्याने असे असावे.
 
गिधाडे हे निसर्गातील सफाई कर्मचारी असतात. गिधाडे ही अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. वर नमूद केल्या प्रमाणे गिधाडांचे मुख्य खाद्य हे मृतदेहांचे मांस असते. [[उत्क्रांती|उत्क्रांतीमध्ये]] त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी ( बाकदार चोच, टोकदार नखे इत्यादी ) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावरची पिसे नसतात. हे त्यांना ओळखण्याची मुख्य खूण आहे. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे सोपे जाते.
 
== गिधाडांचे सांघिक कौशल्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गिधाड" पासून हुडकले