"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १६:
==संस्कृतीची रूपे==
संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे.याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे-"व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप.संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय.योग्य-अयोग्य,पाप-पुण्य,इ.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती,वागणूक इ.गोष्टी या परंपरागत असतात.यास गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही,तो समूहाने त्या करत असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
==संस्कृतीचे अन्य विषय==
 
संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-
१.ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.<br>
२.आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.<br>
३.पुरुषार्थ- धर्म,अर्थ,काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्व आहे.<br>
४.चातुर्वर्ण्य-ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .
 
==संस्कृतीची अंगे==
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले