"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १५:
 
==संस्कृतीची रूपे==
संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे.याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे-"व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप.संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय.योग्य-अयोग्य,पाप-पुण्य,इ.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती,वागणूक इ.गोष्टी या परंपरागत असतात.यास गोष्टी माणूस एकता निर्माण करीत नाही,तो समूहाने त्या करत असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे
[[वर्ग:संस्कृती]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले