"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक सुधारणा केली.
लेखात भर घातली.
ओळ ९:
* एखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी
* मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुकी इत्यादींचा एकत्रित परिपाक
 
==आशय==
मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
 
[[वर्ग:संस्कृती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले