"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७३:
 
==या दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक==
[[शालिवाहन शकाच्याशक|शालिवाहन शका]]च्या आकड्यामध्ये ७८ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो. इसवी सनाप्रमाणे लीप इयर असेल भारताच्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेत चैत्र माहिन्याचे ३१ दिवस असतात (अन्यथा ३०), आणि महिन्याची सुरुवात २१ मार्चला (अन्यथा २२ मार्चला) होते. क्रांतिवृत्तात (?) सूर्याची गती हळू असल्याने, वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.
 
या राष्ट्रीय पंचांगाची सुरुवात अधिकृतपणे १ चैत्र,शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७पासून झाली. परंतु भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.