"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
२) भारतीय सौर कालगणनेची शास्त्रीयता-

२.१) भारतीय चांद्र कालगणनेप्रमाणे या भारतीय सौर कालगणनेत सुद्धा महिन्यांची नावे [[चैत्र]], वैशाख हीच आहेत.भारतीय सौर कालगणनेनुसार वर्षाचा आरंभ सौर दिनांक १ चैत्र (२२ मार्च) या दिवशी असतो. त्यालाच 'वसंतसंपात दिन' असे म्हणतात.

सूर्य दररोज सरासरी १० अंश पूर्वेकडे सरकतो आणि वर्षभरात आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा सूर्याचा पृथ्वीभोवतीचा भासमान मार्ग. यालाच आयनिक वृत्त असे म्हणतात.. पृथ्वीवरचे [[विषुववृत्त]] वाढवून आकाशात घेतल्यास जे वर्तुळ तयार होते त्याला आकाशातील वैषुविक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्त आणि वैषुविक वृत्त ही दोन वर्तुळे जिथे एकमेकांना छेदतात. त्यातील एका बिंदूला वसंत -संपात आणि एकाला शरद् संपात असे म्हणतात.

सौर दिनांक 1 चैत्र (22 मार्च) या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाऊ लागतो.सौर दिनांक 1 आषाढ (22 जूनला) तो उत्तरतम अंतरावर येतो.त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन (सूर्याची दक्षिणेकडे वाटचाल)सुरू होते.सौर दि.1 आश्वि न (23 सप्टेंबर) रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे जाऊ लागतो आणि सौर दि.1 पौष (22 डिसेंबर) यादिवशी तो दक्षिणतम अंतरावर येऊन नंतर पुनः त्याची उत्तरेकडे वाटचाल (उत्तरायण) सुरू होते.अशा प्रकारे निसर्गातील या चार महत्त्वाच्या घटनांच्या वेळी त्या त्या महिन्याचा प्रारंभदिन या भारतीय सौर कालगणनेत निश्चि त केला आहे.सूर्याचा वसंत संपात बिंदूमधील प्रवेश झाल्यावर 6 ऋतूंचे चक्र संपून पुनः सूर्याने त्या बिंदूत प्रवेश करणे याला बरोबर 365 दिवस न लागता 0.242164 (5 तास, 48 मिनिटे 45.6सेकंद) इतका जास्त वेळ लागतो.दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष घेऊन (त्यावर्षामध्ये 365 ऐवजी 366 दिवस घेऊन) ही त्रुटी भरून काढली जाते.

२.२) भारतीय सौर कालगणनेतील प्रत्येक महिना सुद्धा सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्याचे 30 अथवा 31 दिवस निश्चित केले आहेत. त्यानुसार रास आणि सौर मास हे पुढील प्रमाणे जुळतात. मेष-चैत्र, वृषभ- वैशाख, मिथुन-ज्येष्ठ, कर्क-आषाढ,सिंह- श्रावण, कन्या-भाद्रपद, तूळ- आश्वि न, वृश्चिेक-कार्तिक, धनु-अग्रहायण, मकर- पौष, कुंभ-माघ, मीन-फाल्गुन.