"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
<br/>
[[भारत|भारतामध्ये]] ऋतुचक्र ही फार महत्त्वाची बाब आहे आणि ऋतुचक्र [[चंद्र|चंद्रावर]] अवलंबून नसून [[सूर्य|सूर्यावर]] अवलंबून आहे.भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकार पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच [[जावा]][[बाली]] येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात. बालीमधील हिंदू नेपी(Nyepi) हा नववर्ष दिवस साजरा करतात. नेपाळमधील [[नेपाळ]] संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.
 
== दिनदर्शिकेचे स्वरूप ==