"अंकगणित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखन सुधारले
ओळ १:
अंक गणितअंकगणित ही [[गणित|गणिताची]] एक प्रमुख शाखा आहे. यात अंक व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो
 
== ओळख==
 
मुलभूत अंकअंकगणितामधे गणितामधे सन्ख्याच्यासंख्याच्या गुणाकार व भागाकार विषयाकभागाकारविषयक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. बीजगणितीय अंकगणित (अल्जेब्राईक नंबर थिअरी) नामाकनामक याची एक शाखा असून तीमधे केवळ नैसर्गिक संख्या वा काम्प्लेक्सकॉम्प्लेक्स संख्यांचा (= काम्प्लेक्स नंबर्स) अभ्यास न करता अनेक अमूर्त संख्यांचाही अभ्यास केला जातो. आधुनिक अंकगणित हे बीजगणितीय भूमिती (अल्जेब्राईक जिअोमेट्री), कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांसोबत अत्यंत मुळापासून जोडलेले आहे.
 
जगप्रिद्ध "फर्माचा शेवटचा सिद्धांत" व "गोल्डबाखचे तर्कीत" (गोल्डबाखचे कंज्कचरकंजक्चर) हे गणितातील प्रश्न मुळात अंकगणितातीलच आहेत. मुंबईमधील "टाटा मूलभूत-संशोधन-केंद्र" हे अंकगणित, बीजगणितीय भूमिती, कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांतील त्यांच्या संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे.
मुंबई मधील "टाटा मुलभूत संशोधन केंद्र" हे अंकगणित, बीजगणितीय भूमिती, कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांतील त्यांच्या संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अंकगणित" पासून हुडकले