"फ्रेंच भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
वाक्यरचना
ओळ ६१:
|वर्णन = फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक
}}
'''फ्रेंच''' (''Français'') ही जगातील एक प्रमुख [[भाषा]] आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www2.ignatius.edu/faculty/turner/languages.htm |शीर्षक=Most Widely Spoken Languages |प्रकाशक=.ignatius.edu |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2010-04-21}}</ref> प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व [[इंग्लिश भाषा]] नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्लिश प्रमाणे रोमन बाराखडी वापरुन लिहिली जाते.
 
या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी भाषेसाठीच वापरली जाणारी लिपी परंतु शब्दांची वेगळी स्पेलिंग्स आणि उच्चार आणि अर्थातच अर्थ.
 
== संदर्भ ==