"शाश्वत विकास उद्दिष्टे-२०१५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विस्तार साचा
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ ४:
 
{{विस्तार}}
१. दारिद्र्यनिर्मूलन
 
२. भूकलेपणाचे निर्मूलन
 
३. आरोग्य आणि स्वास्थ्य
 
४. दर्जेदार शिक्षण
 
५. लिंगभाव समानता
 
६. शुध्द पाणी व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन
 
७. परवडणारी व स्वच्छ ऊर्जा
 
८. प्रतिष्ठा असलेला रोजगार व आर्थिक विकास
 
९. उद्योग, नवनिर्मिती, पायाभूत सुविधा
 
१०. असमानता कमी करणे
 
११. शाश्वत शहरे व वसाहती
 
१२. जबाबदार वापर व उत्पादन
 
१३. वातावरण बदलावर उपाययोजना
 
१४. पाण्याखालील जीवसृष्टी
 
१५. जमिनीवरील जीवसृष्टी
 
१६. शांतता, न्याय, व बळकट शासनव्यवस्था
 
१७. उद्दिष्टपूर्तीसाठी भागीदारी