"हरितगृह परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ८:
==वाईट परिणाम==
या [[कर्ब द्वी प्राणीद|कर्ब-द्वी-प्राणीद]] वायूचे तसेच [[मीथेन]], [[नायट्रस ऑक्साईड]] व [[बाष्प]] या [[हरितगृह वायू|हरितगृह वायूचे]] [[वातावरण|वातावरणातील]] प्रमाण संतुलित असेपर्यंतच याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. या वायूचे वातावरणातील प्रमाण भरमसाठ वाढल्यास याचे खूपच तोटे आहेत.याचे जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतात. हे सर्व वायू सूर्यप्रकाशातील अवरक्त प्रारणे शोषून त्यास पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परावर्तीत करतात.या वायूच्या दाट थारांमुळे ही अवरक्त प्रारणे परावर्तीत होऊन अंतराळात जात नाहीत. त्यामूळे [[जागतिक तापमानवाढ|वैश्विक तापमानवाढ]](ग्लोबल वार्मिंग) होत असते.या परिणामास 'असंतुलित हरितगृह परिणाम' म्हणतात. तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांतील बर्फ वितळते आहे. त्यामुळे महासागरांची पातळी वाढते, व किनारपट्ट्या पाण्याखाली जातात. त्याचप्रमाणे महासागरांचे तापमानही वाढते, व त्याचा परिणाम म्हणून जगभरातील पर्जन्यचक्र बिनसले आहे. याचे अनेक स्थानिक परिणाम दिसतात. काही ठिकाणी अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडतात. काही ठिकाणी समुद्री वादळांची वारंवारिता व तीव्रता वाढते. थंड प्रदेशातील हिमवर्षावांची तीव्रता वाढते. या सर्व बदलांमुळे मनुष्यहानी व वित्तहानी होते आहे.
 
जागतिक तापमानातवाढ होत आहे यामुळेच आरोग्यावर परिणाम होत आहेत
हरित गृह वायू मुळे आपल्या पृथ्वी भोवतालचे ओझोनचे आवरण पातळ होत चालले आहे यातच भर म्हणून सी फ सी मुळे या ओझोनलाओझोनच्या आवरणाला छिद्रे पडत आहेत. यालाचया आपणछिद्रांमुळे ब्ल्याकसूर्यप्रकाशातील होल्सअतिनील असेप्रारणे म्हणतोअधिक आणिप्रमाणात यामूळपृथ्वीवर पृथ्वीवरीलपोहोचतात. प्राण्यांनागोऱ्या त्वचेचाकातडीच्या क्यान्सरलोकांमध्ये होतयामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.
 
या परिणामास नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
Line १३ ⟶ १६:
==उपाययोजना==
यासाठी हरितगृह वायूंचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे व पृथ्वीतर्फे होणारे अवरक्त प्रारणांचे प्रमाण अत्यल्प ठेवणे असा आहे.
जागतिक तापमानातवाढ होत आहे यामुळेच आरोग्यावर परिणाम होत आहेत
हरित गृह वायू मुळे आपल्या पृथ्वी भोवतालचे ओझोनचे आवरण पातळ होत चालले आहे यातच भर म्हणून सी फ सी मुळे या ओझोनला छिद्रे पडत आहेत यालाच आपण ब्ल्याक होल्स असे म्हणतो आणि यामूळ पृथ्वीवरील प्राण्यांना त्वचेचा क्यान्सर होत आहे
==हे सुद्धा पहा==
* [[जागतिक तापमानवाढ]]