"कठोपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली.
ओळ ५:
 
==आत्म्याची संकल्पना==
सर्व वेद ज्या परम किंवा श्रेष्ठ पदाबद्दल बोलतात ते श्रेष्ठ पद म्हणजे ओंकार होय. ओम हेच परब्रह्म.आत्मा म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर ओंकाराची साधना केली पाहिजे.ज्ञानरूप असलेला आत्मा कुणापासून उत्पन्न होत नाही.आत्मा अजन्मा,नित्य,शाश्वत आहे. हा आत्मा कुणाला मारू शकत नाही किंवा तो मार्लाही जात नाही. भगवद्गीता ग्रंथात हेच तत्वज्ञान प्रतिबिंबित झालेली दिसते.
 
[[वर्ग:वैदिक साहित्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कठोपनिषद" पासून हुडकले