"प्रकाशाचा वेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ३०:
सामान्य भौतिकशास्त्रात प्रकाशाला विद्युच्चुंबकीय लहर मानण्यात आले आहे. विद्युच्चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे [[मॅक्स्वेलची समीकरणे|मॅक्स्वेलच्या समीकरणांनुसार]] सांगता येतात, ज्यानुसार निर्वात पोकळीतील विद्युच्चुंबकीय लहरींचा वेग ''c'' व विद्युत् स्थिरांक ''ε''<sub>0</sub> व चुंबकीय स्थिरांक ''μ''<sub>0</sub> यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होतो:
:<math> c =\frac {1}{\sqrt{\varepsilon_0 \mu_0}} \ . </math>
 
पारदर्शक व अर्धपारदर्शक माध्यमांतून जाताना प्रकाशाची गती ''c'' पेक्षा कमी असते. तसेच भिन्न प्रकारच्या (रंगाच्या) लहरींचा वेगही भिन्न असतो.
 
==इतिहास==