"गर्भपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
{{legend|#2F2F2F|प्रदेशानुसार वेगळे कायदे}}
{{legend|#B3B3B3|माहिती उपलब्ध नाही}}<ref>[http://www.un.org/esa/population/publications/2007_Abortion_Policies_Chart/2007_WallChart.xls World Abortion Policies 2007], United Nations, Department of Economic and Social Affairs, Population Division.</ref>
 
]]
गर्भपात हा अनेक समाजांमध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. पारंपारिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात तर पुढारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडूनच घडवून घेणे बंधनकारक आहे.
 
=== भारतातील कायदे ===
[[भारत]]ामध्ये गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते. तसेच मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पद्धती वापरतात. परंतु त्या पद्धती अपयशी झाल्याने गर्भधारणा राहते. एखादी विधवा किंवा कुमारिका अतिप्रसंगाने गर्भवती होते. अशावेळी अशिक्षित किंवा वैदूकडून गर्भपात करवून घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या जीवास धोका होऊन बरेचदा स्त्रिया प्राणास मुकत असतात. पूर्वी [[भारत|भारतात]] गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती. त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मुत्युमुखी पडत. यावर उपाय म्हणून [[वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१]] केला गेला व तो १ एप्रिल, इ.स. १९७२ रोजी लागू झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भपात" पासून हुडकले