"धनुर्वात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 63 langlinks, now provided by Wikidata on d:Q47790
गल्लत साचा
ओळ १:
{{गल्लत|धनुर्वात (पशुरोग)}}</br>
'''धनुर्वात''' हा क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनो नावाच्या जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर परिणाम होऊन झटके येतात व त्यामुळे सर्वात आधी तोंडाच्या जबडय़ाचे स्नायू आखडले जातात. नंतर त्यांचा परिणाम हळूहळू शरीरभर व्हायला सुरुवात होते. धनुर्वाताचे चार प्रकार आढळतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/धनुर्वात" पासून हुडकले