"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्रे
छोNo edit summary
ओळ ११:
साhttps://mr.m.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82&action=edit&redlink=1धारणत: सुमारे ७००० वर्षापूर्वी पासून भारतीय उपखंडात कापसाची [[शेती]] केली जाते याचा पुरावा पाकिस्तानातील [[मेहरगढ]] या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन [[भारत]], [[चीन]] आणि [[इजिप्त]] मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात.
कापसापासून मिळणारे धागे तीन प्रकारचे असतात - लांब, मध्य आणि आखूड.
[[चित्र::Cotton picking in India.jpg|right|thumb|180px|कापूस-वेचणी]]
==उत्पादन==
सध्याचा काळात चीन भारत अमेरिका पाकिस्तान, ब्राझील, उजबेकिस्तान, टर्की, [[ऑस्ट्रेलिया]], [[तुर्कमेनिस्तान]], [[अर्जेंटिना]] या देशांमध्ये कापसाचे उत्पादन केले जाते. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक १. [[अमेरिका]] २. भारत, ३. [[ब्राझील]], ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. [[उझबेकिस्तान]] हे होत.
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले