"खरवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+
संदर्भ टाकले+संदर्भ हवा साचा काढला
ओळ १:
नुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून(colostrum) '''खरवस''' तयार केला जातो.अशा या [[दूध|दुधात]] 'स्टेम सेल' क्षमतेचे काही घटक असतात.<ref name=निरसे दूध>{{संदर्भसंकेतस्थळ हवा}}स्रोत
| दुवा = http://tarunbharat.net/ तरुण भारत नागपूर-ईपेपर-पान क्र. ९,
| शीर्षक = '''भूक भागवणारा अमोल ठेवा-निरसे दूध'''
| भाषा = मराठी
| लेखक =लेखक: मोरेश्वर जोशी
| लेखकदुवा =
| आडनाव =
| पहिलेनाव =
| सहलेखक =
| दिनांक = १५ नोव्हेंबर २०१७
| प्रकाशक = नरकेसरी प्रकाशन, नागपूर
| अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७
| अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = १५ नोव्हेंबर
| अ‍ॅक्सेसदिनांक =
| अवतरण =कृषी भारत पुरवणी
}}</ref>
 
अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते [[उकडणे |उकळले]] जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. जवळजवळ असाच भासणारा खरवस चायना ग्रास वापरून बनवता येतो.
Line ६ ⟶ २१:
 
==खरवस बनवण्याची पद्धत==
'''===साहित्य:'''===
 
'''साहित्य:'''
 
१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक
Line १७ ⟶ ३१:
२ कुकरच्या आतील डबे
 
'''===कृती:'''===
 
'''कृती:'''
 
१) केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.
Line ३१ ⟶ ४४:
खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.
 
==बाह्य दुवे==
 
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खरवस" पासून हुडकले