"पंचतंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''पंचतंत्र''' ([[फारसी भाषा|फारसीमध्ये]] '''कलीलेह ओ देम्नेह''', [[अरबी भाषा|अरबीमध्ये]] '''कलीलाह व दिम्नाह''') [[संस्कृत भाषा|संस्कृत]] व [[पाली भाषा|पाली]] भाषांतील प्राण्यांच्या बोधकथांचे संकलन आहे.
----
 
मूळ संस्कृत भाषेत असलेले पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णु शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्र भेद, मित्र सम्प्रप्ति, काकोलूकीयम, लब्धप्रणाशम आणि अपरीक्षितकारम असे पाच भाग असून यात पशु-पक्षांच्या रुपकांतून माणसाला व्यवहार चातुर्य सांगितले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतंत्र" पासून हुडकले