"खरवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मजकूर+
+
ओळ १:
नुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा तशाच म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून(colostrum) '''खरवस''' तयार केला जातो.अशा या दुधात 'स्टेम सेल' क्षमतेचे काही घटक असतात.{{संदर्भ हवा}}
 
अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते [[उकडणे |उकळले]] जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. जवळजवळ असाच भासणारा खरवस चायना ग्रास वापरून बनवता येतो.अशा या दुढात 'स्टेम सेल' क्षमतेचे काही घटक असतात.{{संदर्भ हवा}}
[[File:Molozyvo.jpg|thumb|Molozyvo]]
[[File:Colostrum cakes.JPG|thumb|Colostrum cakes]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खरवस" पासून हुडकले