"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
 
दुधामध्ये केसिन नावाचे प्रथिन असते. दुधामध्ये एखादा आम्लधर्मी पदार्थ ([[विरजण]]) घातल्या जाते तेंव्हा त्याचा परिपाक त्यातील केसिनचे [[रेणू]] एकत्र येऊन त्याचे जाळे तयार करण्यात होतो. त्यास [[पनीर]] असे म्हणतात. दूध तापवून थंड करण्यास ठेविले असता त्यावर साय जमा होते.दूध न तापविता तसेच फ्रिज मध्ये ठेवले तर,त्यातील स्निग्ध पदार्थ वर येतात व त्याचा एक थर निर्माण होतो. ही क्रिम आहे.{{संदर्भ हवा}}
 
==निरसे दूध==
दुधाळू प्राण्यांच्या न-तापविलेल्या दुधास निरसे अथवा कच्चे दूध म्हणतात.दूध तापविल्याने त्यातील अनेक महत्त्वाचे घटक नष्ट होतात.त्यामुळे 'रॉ मिल्क मुव्हमेंट' ही चळवळ सुरू झाली आहे.यात कच्चे दूध पिण्यावर भर दिला जातो.{{संदर्भ हवा}}तक्ता बघा:
{| class="wikitable sortable"
|+कच्चे दूध व पारंपारिक/पाश्चराईज्ड दूध याची तुलना
|-
! अ.क्र.
! पोषक व प्रतिरोधक तत्त्वे
! पाश्चराईज्ड दूध
! कच्चे दूध
|- style="text-align:center;"
| १
| [[अ-जीवनसत्त्व]]
| ३५% कमी होते
| १००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
| २
| [[क-जीवनसत्त्व]]
| २५% ते ७७% कमी होते
|१००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
|३
| [[इ-जीवनसत्त्व]]
| १४% कमी होते
|१००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
|४
| [[लोह]]
| ६६% कमी होते
| १००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
|५
| [[जस्त]] (झिंक)
| ७०% कमी होते
| १००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
| ६
| [[ब-जीवनसत्त्व]]
| ३८% कमी होते
|१००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
|७
| [[कॅल्शियम]]
| २१% कमी होते
| १००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
| ८
| एंझाईम्स
| १००% कमी होते
|१००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
| ९
| इम्युनोग्लोबुलिन्स
| नष्ट होतात
|१००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
| १०
| व्हे प्रोटिन्स
| स्वभाव/गुण-बदल
|१००% सक्रिय राहतात
|- style="text-align:center;"
|}{{संदर्भ हवा}}
 
==दुधाचे प्रकार==
 
{{बदल}}
ए2 दूध<br />
गायीच्या ज्या दुधात बीटा-केसीन प्रथिनाचा ए2 हा घटक मिळतो, त्या दुधास ए2 प्रकारचे दूध स्हणतात. “ए2मिल्क” हे “ए2 मिल्क कंपनी” चे ब्रँड उत्पादन मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले