"प्रकाशाचा वेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
===वेगाची उच्चतम मर्यादा===
विशेष सापेक्षतेनुसार ''m'' हे स्थिर वस्तुमान व ''v'' वेग असलेल्या वस्तूची ऊर्जा ही {{nowrap|''γmc''<sup>2</sup>}} इतकी असते, जिथे ''γ'' हा लॉरेन्ट्झ गुणक आहे. वेग शून्य असल्यास ''γ'' एक होतो व यावरुनच ''E = mc''<sup>2</sup> हे वस्तुमान-ऊर्जा समतुल्यतेचे प्रसिद्ध सूत्र तयार होते. जेव्हा ''v'' व ''c'' समान होऊ लागतात तेव्हा लॉरेन्ट्झ गुणकाचे मूल्य अनंतापर्यंत जाते. याचा अर्थ असा की वस्तुमान असलेल्या वस्तूला प्रकाशगतीपर्यंत [[त्वरण]] देण्यास अनंत ऊर्जा लागेल. स्थिर वस्तुमान धन असलेल्या सर्व वस्तूंच्या वेगाची उच्चतम मर्यादा ही प्रकाशाची गती असून [[फोटॉन]]सुद्धा त्यापेक्षा वेगाने जाऊ शकत नाहीत, हे अनेक प्रयोगांतून सिद्ध झालेले आहे.
 
==प्रकाशाचे वहन==
 
==इतिहास==
१०,५३२

संपादने