"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वतंत्र भारत: टंकदोषण काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{Infobox holiday
|holiday_name = Independence Day<br />
स्वातंत्र्य दिवसदिन
|type = National
|image = File:India-0037 - Flickr - archer10 (Dennis).jpg
ओळ २०:
[[चित्र:In dependent day.jpg|इवलेसे|200x300px|स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडे विकणारा मुलगा]]
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''भारतीय स्वातंत्र्यदिनस्वातंत्र्य दिन''' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यापासून]] दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.
हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरून]] ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.