"गुप्त साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

|
|-
|[[दुसरा चंद्रगुप्त]] ([[चंद्रगुप्त विक्रमादित्य]])
|
|३१५ ते ४१५
|
* [[दुसरा चंद्रगुप्त]] ([[चंद्रगुप्त विक्रमादित्य]]) (३१५ ते ४१५), |समुद्रगुप्ताचा मुलगा, भारतीय इतिहासातील एक महान सम्राट. एखाद्या कालखंडाला सुवर्णयुग ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतात त्या कसोट्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळाला लागू पडतात.
|
|-
|[[पहिला कुमारगुप्त]]
|
|४१५ ते ४५५
|
* [[पहिला कुमारगुप्त]] (४१५ ते ४५५) |दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा. कुमारगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला होता व त्या प्रसंगी त्याने नाणी काढली होती. नाण्यांवर [[अश्वमेध महेंद्र]] [[जयति देवम कुमार]] हे शब्द कोरले होते. कुमारगुप्तानेही स्वतःला बिरुदे लावली होती. श्रीमहेंद्र, सिंहमहेंद्र, महेंद्रकर्मा महेंद्रकल्प, अजितमहेंद्र, महेंद्रकुमार, महेंद्रादित्य इत्यादि. कुमारगुप्ताच्या काळा गुप्त साम्राज्यात शांतता नांदत होती.
|
|-
|[[स्कंदगुप्त]]
|
|४५५ ते ४६७
|
* [[स्कंदगुप्त]] (४५५ ते ४६७) |स्कंदगुप्ताने वडिलांच्या हयातीतच [[पुष्यमित्र|पुष्यमित्राचे]] व [[हूण|हूणांचे]] आक्रमण थोपवून धरल्याने स्कंदगुप्त हा योद्धा व पराक्रमी राजा मानला जातो. चीनच्या सरहद्दीवर हुणांच्या रानटी टोळ्या या काळात [[युरोप]], [[इराण]] आणि भारत या प्रदेशांत घुसल्या होत्या. युरोपातील रोमनांचे साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्ताने पराभव करून त्यांना परतवून लावले. या पराभवानंतर पन्नास वर्षे हूण भारताकडे फिरकले नाही.
|
|-
|
|}
 
 
* [[दुसरा चंद्रगुप्त]] ([[चंद्रगुप्त विक्रमादित्य]]) (३१५ ते ४१५), समुद्रगुप्ताचा मुलगा, भारतीय इतिहासातील एक महान सम्राट. एखाद्या कालखंडाला सुवर्णयुग ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतात त्या कसोट्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळाला लागू पडतात.
* [[पहिला कुमारगुप्त]] (४१५ ते ४५५) दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा. कुमारगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला होता व त्या प्रसंगी त्याने नाणी काढली होती. नाण्यांवर [[अश्वमेध महेंद्र]] [[जयति देवम कुमार]] हे शब्द कोरले होते. कुमारगुप्तानेही स्वतःला बिरुदे लावली होती. श्रीमहेंद्र, सिंहमहेंद्र, महेंद्रकर्मा महेंद्रकल्प, अजितमहेंद्र, महेंद्रकुमार, महेंद्रादित्य इत्यादि. कुमारगुप्ताच्या काळा गुप्त साम्राज्यात शांतता नांदत होती.
* [[स्कंदगुप्त]] (४५५ ते ४६७) स्कंदगुप्ताने वडिलांच्या हयातीतच [[पुष्यमित्र|पुष्यमित्राचे]] व [[हूण|हूणांचे]] आक्रमण थोपवून धरल्याने स्कंदगुप्त हा योद्धा व पराक्रमी राजा मानला जातो. चीनच्या सरहद्दीवर हुणांच्या रानटी टोळ्या या काळात [[युरोप]], [[इराण]] आणि भारत या प्रदेशांत घुसल्या होत्या. युरोपातील रोमनांचे साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्ताने पराभव करून त्यांना परतवून लावले. या पराभवानंतर पन्नास वर्षे हूण भारताकडे फिरकले नाही.
* [[दुसरा कुमारगुप्त]](४६७ ते ४७७)
* [[बुद्धगुप्त]] (४७७ ते ४९६)
१०,५३२

संपादने