"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४८:
पोलिश देशभक्त व राष्ट्रवाद्यांकडून अधिक साहाय्य मिळण्यासाठी नेपोलियनने या युद्धाचे नामकरण ''पोलंडचे दुसरे युद्ध'' असे केले. त्याने [[चौथ्या संघाचे युद्ध|चौथ्या संघाच्या युद्धास]] पोलंडचे "पहिले" युद्ध असे मानले कारण त्या युद्धात फ्रेंच अधिकृत ध्येयांमध्ये पूर्वी रशिया व प्रशिया यांत विभागल्या गेलेल्या पोलंड-लिथुआनिया या देशाच्या भूप्रदेशावर पोलंडची पुनर्स्थापना करणे हे एक ध्येय होते.
रशिया या युद्धामुळे मोठ्या आर्थिक संकटात आला. तेथील तुरळक उत्पादन व प्रचंड कच्चा माल यामुळे रशियाची अर्थव्यवस्था नेपोलियनच्या 'कॉन्टिनेन्टल सिस्टिम' वर वित्तपुरवठा व उत्पादित माल या दोन्हीसाठी अवलंबून होती.
==व्यूहशास्त्र==
|