"के. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
के. दत्ता (दत्ता कोरगांवकर) हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक होते. इ.स. १९४० ते १९५०१९५६ ही त्यांची कारकीर्द होती. अभिनेत्री-गायिका नूरजहान त्यांची पसंतीची गायिका होती.
 
==के. दत्ता यांनी संगीत दिलेले चित्रपट==
ओळ १४:
 
==के. दत्ता याचे संगीत असलेली काही अमर गीते==
* अब इंतज़ार है तेरा (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माॅं)
* अब तो नहीं दुनियामें कहीं अपना ठिकाना, दुश्मन है जमाना (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
* एक अनोखा ग़म अनोखी सी मुसीबत हो गई, जिनको देखा तक नहीं उनसे मुहब्बत हो गई (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
* किसी तरह से मुहब्बत में चैन पा न सकें, लगी है आग जो सीने में वो बुझा न सकें (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माॅं)
* तुम हमको भुला बैठे हो (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माॅं)
* दिया जलाकर आप बुझाया, तेरे काम निराले, दिल तोड के जानेवाले (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माॅं)
* दिल दूं कि न दूं (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
"https://mr.wikipedia.org/wiki/के._दत्ता" पासून हुडकले