"विकिपीडिया:सद्भावना गृहीत धरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जुनेच तत्व पण जे अजुन mrwp वर नव्हते बहुतेक
 
छो AGF
ओळ १:
''' सद्भावना गृहीत धरणे ''' (Assume Good Faith) हे [[विकिपीडिया]] वरील मूलभूत तत्व आहे. ही एक अशी धारणा आहे की एखाद्या संपादकाने संपादन आणि चर्चांमधे केलेल्या टिप्पण्या सद्भावनेने केल्या आहेत. बर्याचश्या लोकांनी विकिपीडिया या प्रकल्पाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, दुखवण्याचा नाही. जर हे खोटे असते तर विकिपीडियासारख्या प्रकल्पाचा विनाश केव्हाच झाला असता. या मार्गदर्शक तत्वाची अशी आवश्यकता नाही की संपादक स्पष्ट पुराव्याच्या उपस्थितीत पण सद्भावना गृहीत धरतील, उदा. विध्वंसक कृती असल्यास.