"ठिपकेदार मुनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
}}
{{fontcolor|green|'''हिंदी नाव'''}} : {{fontcolor|orangered|'''तेलिया मुनिया, सिनेवाज'''}} </br>
ठिपकेदार मिनिया हा साधारण १० सें. मी. आकाराचाआकारमानाचा, [[चिमणी]] सारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात.
 
[[राजस्थान]], [[पंजाब]], [[हिमालय|हिमालयाचा]] भाग वगळता संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत.