"फुटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
२१ मे १९०४ रोजी [[पॅरीस]] येथे [[फ्रान्स]], [[बेल्जियम]], [[नेदरलँड]](हाॅलंड), [[डेन्मार्क]], [[स्पेन]], [[स्वीडन]] आणि [[स्वित्झर्लंड]] या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन ([[फिफा]]) ही संघटना स्थापन केली. [[इ.स. १८६३]] साली [[फुटबॉल असोसिएशन]] या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन ([[फिफा]]) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा [[फिफा विश्वचषक|फुटबॉल विश्वचषक]] होय.
 
१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत [[चिली]] व [[इटली]] यांच्यातील सामन्यात [[पंच]] म्हणून काम बघणारे [[इंग्लिश]] पंच [[केन ॲस्टन]] हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण [[जग]]भरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.वरषससब पषससस सस सप ंलव पक पककुद मग
 
== खेळाचे स्वरूप ==
"https://mr.wikipedia.org/wiki/फुटबॉल" पासून हुडकले