"काश्‍मीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी अनुपलब्ध काढले + २ कॉमन्स साचे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''काश्मीर''' हा हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. [[अफगाणिस्तान]], मध्य एशिया, [[तिबेट]] व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या [[जम्मू आणि काश्मीर]] या राज्याचा प्रमुख भाग.
 
काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मीर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग [[पाकिस्तान]]च्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/काश्‍मीर" पासून हुडकले