"जागतिक बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
[[चित्र:World Bank building at Washington.jpg|thumb|right|250px|[[वॉशिंग्टन डी.सी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयाची इमारत.]]
'''जागतिक बँक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''World Bank'', ''वर्ल्ड बँक'') ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना [[डिसेंबर २७]], [[इ.स. १९४4]] मध्ये झाली. [[ब्रेटन वुडस् पद्धती]] ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bretton Woods System'') समितीच्या जागतिक [[आर्थिक नियंत्रण]] शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. [[विकसनशील देश]] व [[विकसनशीलअविकसीत देश|अविकसित देश]] यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज [[फ्रान्स|फ्रांस]] या देशाला दिले.
 
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.