"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
ओळ १:
 
{{माहितीचौकट रस्ता
|नाव = मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
Line ५९ ⟶ ६०:
| मुंबई–पुणे: १९१ मी<br />पुणे-मुंबई: १६८ मी
|}
{{मुंबई – पुणे द्रुतगतीमार्ग}}
 
==सुरक्षा ==
सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. [[भक्ती बर्वे]], [[आनंद अभ्यंकर]], [[अक्षय पेंडसे]] इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते द्रुतगतीमार्गावरील अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी [[आडोशी बोगदा|आडोशी बोगद्याच्या]] मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.