"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
शिलाई यंत्रावर शिवण करणे हे जिकरीचे व कौशल्याचे काम आहे. ते सरावानेच जमते.शिलाई सुरु करण्यापूर्वी जे कापड शिवायचे आहे त्याचे अनुरुप धाग्याची निवड(मॅचिंग) करुन घेणे जरुरी आहे. कापड शिवल्यानंतर शिवण दिसायला नको अशी समजूत असते.शिलाई दरम्यान शिवणयंत्राने घालण्यात येणार्‍या टाक्यास 'टीप' असे म्हणतात.ती टीपही कापडास बघून योग्य हवी.जास्त लांब टीप उसवण्याची भिती असते तर खूप आखूड टीपने त्या ठिकाणुन कापड (सुईने जवळजवळ छिद्रे पडल्याने) लवकर फाटण्याची शक्यता असते
 
==शिवणकामास लागणारी साधने==
शिवणकामास लागणारी साधने
* १) खडू (चॉक)
* २) कापड बेतण्यासाठी टेबल
* ३) मोठी स्केल ([एल (L) या अक्षराच्या आकाराची) वाजारात अशी वेगळे स्केल विकत] मिळते.
* ४) टाचण्या
* ५) कापडाचे अनुरुप दोरा
* ६) लांब पात्याची कैची
* ७) शिलाईयंत्र
* ८) कापडाची जाडी बघून त्यानूसार मशीनची सुई
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले