"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:2095:A70F:1D97:D847:47E4:CDA0 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:अभय नातू|...
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''शिवणकाम''' ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Sewing Sewing]}}) दोन कापडाचे तुकडे सुई व दोऱ्याच्या साहाय्याने एकमेकांना जोडणे ही शिवणकामाची ढोबळ व्याख्या आहे. शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीस [[शिंपी|शिंपी ]] म्हणतात.
 
शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेले शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून [[शिवणयंत्र|शिवणयंत्राचाच]] वापर केला जातो. मात्र लहान-सहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेल्या शिवणकामावर भर दिला जातो. हाताने केलेल्या शिवणकामास [[हातशिलाई|हातशिलाई]] असे म्हटले जाते. हातशिलाईमधे [[धावदोरा|धावदोरा]] हा प्रमुख टाका म्हणून वापरला जातो. शिवणकामाचे रीतसर शिक्षण घेताना सरावासाठी आधी हातशिलाई शिकवली जाते व अशा शिक्षित व्यक्तीस शिलाईयंत्राचा सराव करण्यास दिला जातो.
 
केवळ कपडे शिवण्याकरता नव्हे, तर चामड्याचे दोन तुकडे शिवण्याकरता देखील शिवणकाम करतात.
 
==मापे घेणे==
एखाद्या व्यक्तीचे कपडे शिवण्यापूर्वी,त्या व्यक्तीची मापे घेतल्या जातात.त्यात उंची,घेर,बाही लांबी आदींचा समावेश असतो.ती मापे नोंदविल्या जातात.नंतर त्यानुसार कापड बेतल्या जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले