३४,४१४
संपादने
छो (Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
'''विद्यार्थी'''असा व्यक्ती असतो जो कोणतीही गोष्ट शिकत असतो. विद्यार्थी दोन शब्दांनी बनलेला आहे -"विद्या"+"अर्थी", ज्याचा अर्थ आहे - विद्या ग्रहण करणारा. विद्यार्थी कोणत्याही वयोमर्यादेतला असू शकतो. बालक, किशोर, युवा, पौढ, किंवा वृद्ध. सामान्यतः विद्यार्थी हा शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ किंवा इतर ठिकाणांहून ज्ञानार्जन करित असतो. एखादा व्यक्ती हा आजन्म विद्यार्थी सुद्धा असू शकतो, कारण आयुष्यभर काहीनाकाही शिकतच असतो.
{{विस्तार}}
[[वर्ग:शिक्षण]]
|