"वन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २:
[[झाड|झाडांनी]] दाटलेल्या भागाला '''वन''' (अन्य नावे: '''जंगल''', ''रान'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Forest'' ;) असे म्हणतात. एकेकाळी [[पृथ्वी]]च्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे. वनांमध्ये [[सजीव|सजीवांना]] नैसर्गिक आसरा लाभतो, तसेच वनांमुळे [[जलचक्र|जलचक्राचे]] नियमन व [[भूपृष्ठ|भूपृष्ठाचे]] संरक्षण होते. जंगल आपल्या गरजा भागवतात उदा. लाकूड, औषधी वनस्पती.
== वनाचे प्रकार ==
(१) सदाहरित वने (२) निमसदाहरित वने (३) पानझडी वने (४) वर्षावने (५) सूचिपर्णी वने (६) भोजने वने
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वन" पासून हुडकले