"पांचाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख पांचाल वरुन पांचाळ ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
[[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेशातील]] [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाच्या]] प्रदेशात पांचालचेपांचाळ छोटेसेनावाचे राज्य होते. [[महाभारत]] काळात प्रभावी असलेले हे राज्य [[यमुना नदी]]च्या खोऱ्यात आणि [[कुरू|कुरू राज्याच्या]] शेजारी होते. अहिच्छत्र व [[कांपिल्य]] या पांचालउत्तर-दक्षिण राज्याच्याया दोन पांचाळ राज्यांच्या राजधान्या होत्या.
 
==संकीर्ण==
[[पांडव|पांडवांची]] पत्नी [[द्रौपदी]] ही पांचालपांचाळ नरेश [[द्रुपद|द्रुपद राजा]]ची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते.
 
==अस्त==
कुरू व पांचालपांचाळ या दोन्ही राज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी [[मगध|मगधाने]] ही राज्ये जिंकून घेतली.
 
{{महाजनपदे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पांचाळ" पासून हुडकले