"पांचाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
[[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेशातील]] [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाच्या]] प्रदेशात पांचालचे छोटेसे राज्य होते. [[महाभारत]] काळात प्रभावी असलेले हे राज्य [[यमुना नदी]]च्या खोर्यातखोऱ्यात आणि [[कुरू|कुरू राज्याच्या]] शेजारी होते. अहिच्छत्र व [[कांपिल्य]] या पांचाल राज्याच्या दोन राजधान्या होत्या.
 
==संकिर्ण==
==संकीर्ण==
[[पांडव|पांडवांची]] पत्नी [[द्रौपदी]] ही पांचाल नरेश [[द्रुपद|द्रुपद राजा]]ची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते.
 
==अस्त==
कुरू व पांचाल या दोन्ही राज्यातराज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी [[मगध|मगधाने]] हेही राज्यराज्ये जिंकून घेतलेघेतली.
 
{{महाजनपदे}}
[[वर्ग:महाजनपदे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पांचाळ" पासून हुडकले