"नोव्हेंबर ८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
८ नोव्हेंबर्[[इ.स. २०१६|२०१६]] :- [[भारत सरकार|भारत सरकारने]] वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या आहेत,होत्या.
 
==जन्म==