"बहादूरशाह जफर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Bahadur Shah II.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}} याचे चित्र (इ.स. १८५४)]]
'''अबू जफर सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाहा जफर''' ऊर्फ '''बहादूरशाहा जफर''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: ابو ظفر سِراجُ الْدین محمد بُہادر شاہ ظفر ;) ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १७७५]] - [[नोव्हेंबर ७]], [[इ.स. १८६२]]) हा [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याचा]] शेवटचा सम्राट व [[तिमूरी घराणे|तिमूरी घराण्यातील]] अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट [[दुसरा अकबरशाह]] व त्याची हिंदू राजपूत बायको ''लालबाई'' यांचा पुत्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर [[सप्टेंबर २८]], [[इ.स. १८३७]] रोजी तो राज्यारूढ झाला. ब्रिटिश वसाहतीजुलमी सत्तेविरुद्ध झालेल्या [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७ च्या उठावानंतर]] ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूरशाहाला [[ब्रिटिश बर्मा|ब्रिटिश बर्म्यात]] [[यांगून|रांगून]] येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले. [[नोव्हेंबर ७]], [[इ.स. १८६२]] रोजी रांगून येथेच स्थानबद्धतेत त्याचा मॄत्यू झाला.
 
== बाह्य दुवे ==