"युरोपियन ग्रांप्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

'''युरोपियन ग्रांप्री''' ही [[फॉर्म्युला वन]] ह्या [[मोटार वाहन|कार]] शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत होती. आजवरच्या इतिहासात ही शर्यत [[युरोप]]ामधील अनेक सर्किटांवर खेळवण्यात आली. २००७ सालापर्यंत ही शर्यत [[जर्मनी]]मधील न्युर्बुर्गरिंग येथे होत असे. २००८ ते २०१२ दरम्यान ही शर्यत [[स्पेन]] देशाच्या [[वालेन्सिया]] शहरातील रस्त्यांवर भरवली गेली. २०१२ अखेरीस ही शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
==सर्किट==
===वेलेंशिया स्ट्रीट सर्किट===
 
==बाह्य दुवे==
८,१४५

संपादने